जेजुरी मधील नाझरे धरण परिसरात शुक्रवारी अनोखा प्रकार घडला. अचानकपणे घोंगावणाऱ्या नदीवरील धरणाचे पाणी आकाशाच्या दिशेने झेपावले आणि जोरदार पाऊस झाला.
नंतर मिळालेल्या माहिती नुसार असे लक्षात आले की , टोरनडो (Tornado) या वादळामुळे हे घडून आले. असे वादळ महाराष्ट्रात पाहिल्यानंदाच झाले असून याचा कालावधी 90 ते 120 सेकंद होता तसेच वादळाची उंची सुमारे 1000 मीटर पर्यंत होती.