• असे म्हणतात की जवळजवळ 8000 वर्षांपासून मध आपल्या खाण्याचा हिस्सा आहे.
  • कोणत्याही मधामध्ये पाण्याचं प्रमाण जेवढं कमी तेवढी ती मध चांगली अस समजतात.
  • ५०० ग्राम मध बनवण्यासाठी येणाऱ्या मधमाश्या पृथ्वीच्या ३ फेऱ्या एवढं अंतर पार करतात.
  • सन २००७ मध्ये पहिल्यांदा हेल्थ कनाडा आणि यूएस फूड एड ड्रॅग एडमिनिस्टेशन ने मध जखमेला उपचार मध्ये उपयोग करण्याची परवानगी दिली.
  • शुद्ध मध एक असा खाद्य पदार्थ आहे की जो कितीही दिवस ठेवला तरी खराब होत नाही.
  • मधमाशीच्या पोळ्यापासून मिळणाऱ्या मेणापासून बनवलेली मेणबत्ती वातावरण शुद्ध ठेवते.
  • मधामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्याने त्यात बॅकटिरिया भेटत नाहीत.
  • मध गरम केल्याने तिचे लाभकारी गुण कमी होतात, म्हणून मध गरम करू नका.
  • मधामध्ये कॅल्शिअम, आयरन, मॅग्नीशिअम, पोटॅशिअम आणि झिंक इत्यादी खनिज तत्व मिळतात.
  • मनुका मध जगातील सगळ्यात चांगली मध आहे.
  • मध रोज खाल्याने अशक्तपणा येत नाही आणि शरीर सुंदर, स्फूर्तीवान, दीर्घ जीवी होते.