असे म्हणतात की जवळजवळ 8000 वर्षांपासून मध आपल्या खाण्याचा हिस्सा आहे. कोणत्याही मधामध्ये पाण्याचं प्रमाण जेवढं कमी तेवढी ती मध चांगली अस समजतात. ५०० ग्राम मध बनवण्यासाठी येणाऱ्या मधमाश्या पृथ्वीच्या ३ फेऱ्या एवढं अंतर पार करतात. सन २००७ मध्ये पहिल्यांदा हेल्थ कनाडा आणि यूएस फूड एड ड्रॅग एडमिनिस्टेशन ने मध जखमेला उपचार मध्ये उपयोग करण्याची …
Tag
Showing: 1 - 2 of 2 RESULTS StayFit
दररोज हळदीचे सेवन केल्याने होणारे फायदे
हळदीचे प्रकार १) लोखंडी हळद – लोखंडी हळदीचा वापर फक्त रंग बनवण्यासाठी होतो. २) सुगंधी हळद – सुगंधी हळदीचा वापर मसाल्यात केला जातो. ३) आंबे हळद – आंबे हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात. हळदीच्या गाठी जमिनीतून काढून स्वच्छ करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर त्या सुकवल्या जातात. सुकवलेली हळद नंतर विकली जाते. हळदीमुळे खाण्यात स्वाद तर …