plastic-ban-in-maharashtra

 

येत्या 23 जूनपासून तुमच्या हातात प्लॅस्टिकची पिशवी दिसली तर तुम्हाला तब्बल 5000 चा दंड भरावा लागणार आहे. करण येत्या 23 जुनपासून महाराष्ट्रभरात प्लास्टिक बंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरू होईल. यामध्ये प्लास्टिक पिशव्या बरोबर वन टाईम युज प्लास्टिक म्हणजेच ज्याचा पुर्नवापर होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

जाणून घेऊन नेमकी बंदी कशावर आणि काय वगळले?

 

couponmoto