10 years challenge नेमकं काय? आणि कशासाठी? आजकाल आपण पाहतच आहोत की या चॅलेंज ची खूप चर्चा सुरू आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यात मोठी माणसं सुद्धा यात भाग घेत आहेत. आणि काही मजेशीर गोष्टी सुध्दा करत आहेत.
ते नेमकं काय करत आहेत ?
या चॅलेंज च्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या फ्लॅशबॅक मध्ये जाता येत. तसेच तुमच्यात झालेला बदल तोही पाहता येतो. तुमच्या जुन्या आठवणी जाग्या होत आहेत. आणि एक उत्सुकता जागी होते आहे की तुम्ही कसे होतात आणि आता कसा बदल झाला आहे, बदल असा की जबाबदारीचा बदल, आर्थिक बदल, शारीरिक बदल, चेहऱ्यातला बदल, आणि काही बदल तर असे आहेत की ते तुमच्या चेहऱ्यावर गोड हास्य घेऊन येतात. असाच आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की खालील गोष्टी बघून तुम्हाला नक्कीच आनंद होईल.
काही कॉमेडी फ़ोटोज-
काही अभिनेत्यांचे फ़ोटोज-
काही राजकारणाईयांचे फ़ोटोज-
काही खेळाडूंचे फ़ोटोज-
चॅलेंज अजूनही चालूच आहे. तर तुम्हीही या चॅलेंज मध्ये सहभागी होऊ शकता!
#10yearschallenge या टॅग सह आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करा आणि या चॅलेंज चा आनंद घ्या.
Mahi is the best