Skip to Content- असे म्हणतात की जवळजवळ 8000 वर्षांपासून मध आपल्या खाण्याचा हिस्सा आहे.
- कोणत्याही मधामध्ये पाण्याचं प्रमाण जेवढं कमी तेवढी ती मध चांगली अस समजतात.
- ५०० ग्राम मध बनवण्यासाठी येणाऱ्या मधमाश्या पृथ्वीच्या ३ फेऱ्या एवढं अंतर पार करतात.
- सन २००७ मध्ये पहिल्यांदा हेल्थ कनाडा आणि यूएस फूड एड ड्रॅग एडमिनिस्टेशन ने मध जखमेला उपचार मध्ये उपयोग करण्याची परवानगी दिली.
- शुद्ध मध एक असा खाद्य पदार्थ आहे की जो कितीही दिवस ठेवला तरी खराब होत नाही.
- मधमाशीच्या पोळ्यापासून मिळणाऱ्या मेणापासून बनवलेली मेणबत्ती वातावरण शुद्ध ठेवते.
- मधामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्याने त्यात बॅकटिरिया भेटत नाहीत.
- मध गरम केल्याने तिचे लाभकारी गुण कमी होतात, म्हणून मध गरम करू नका.
- मधामध्ये कॅल्शिअम, आयरन, मॅग्नीशिअम, पोटॅशिअम आणि झिंक इत्यादी खनिज तत्व मिळतात.
- मनुका मध जगातील सगळ्यात चांगली मध आहे.
- मध रोज खाल्याने अशक्तपणा येत नाही आणि शरीर सुंदर, स्फूर्तीवान, दीर्घ जीवी होते.
[…] मधाचे गुणकारी उपयोग […]