Showing: 1 - 1 of 1 RESULTS
News Room

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी मनपरिवर्तनाची गरज

मागील काही दशकामध्ये १२ लाख स्त्री भ्रूणहत्या झाल्या आहेत. स्त्री भ्रूण हत्येचा विषय चांगला गाजत असताना पैशाला चटावलेले डॉक्टर आपले कोणी वाकडे करत नाही, अशा आविर्भावात स्त्री भ्रूण हत्या करण्याचे पाप करत आहे. खरे तर अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कायद्यातही सुधारणा करून कठोर कायद्याची तरतूद  करण्याची गरज आहे. स्त्री भ्रूणहत्या का होतात त्याची काही …