Showing: 1 - 1 of 1 RESULTS
News Room

पोटधरून हसण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या, पुण्यात पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन

  एखाद्या घराच्या बाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी , काही हॉटेलमध्ये सुद्धा थोड्या विनोदी , तिरकस पाट्या दिसल्या की समजावं की आपण पुण्यात आलोय. आणि अशाच काही विनोदी पाट्यांचं प्रदर्शन पुण्यामध्ये भरवण्यात आलं आहे.   पुणे – पुणेकरांचे ज्ञान कैशल्य , टोमणे, उपदेश या सर्वांचा एकत्रित आस्वाद म्हणजे पुणेरी पाट्या. घराच्या बाहेर , सार्वजनिक ठिकाणी किंवा …