गुरूपौर्णिमा:- गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll गुरूपौर्णिमेची थोडक्यात माहिती:- गुरूपौर्णिमा ही भारतातील काही प्रसिद्ध सणांपैकी एक आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात गुरूंचे महत्व खूप मोठे असते. आषाढ शुद्ध पौर्णिमा ही तिथी गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आणि या दिवसाला व्यासपोर्णिमा सुद्धा म्हंटले जाते. ही गुरुपौर्णिमेची प्रथा महर्षी व्यासमुनींपासून …
Tag
Showing: 1 - 1 of 1 RESULTS