Showing: 1 - 1 of 1 RESULTS
News Room

हिंदी धडक वर मराठी सैराट भारी

हिंदी धडक वर मराठी सैराट भारी   सैराट सिनेमाचा हिंदी मध्ये रिमेक येणार याची जेव्हा पासून चर्चा सुरू झाली तेव्हा पासून या सिनेमात परशा आणि आर्ची कोण असणार याची उत्सुकता झाली. आणि त्यानंतर इशांत खट्टर आणि जान्हवी कपूरचे नाव समोर आले, तेव्हापासून या सिनेमाच्या ट्रेलरची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. सैराट हा संपूर्ण चित्रपट महाराष्ट्रच्या पार्श्वभूमीवर आधारित …