आता निकालाचे टेन्शन खल्लास… नुकताच १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. अपेक्षित निकाल लागला नाही तर विद्यार्थांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार होते. काही पालक निकालाबद्दल खूपच टोकाची भूमिका घेत असतात. पालकांच्या वर्तवणूकीला घाबरून मुलं अनेकदा चुकीचं पाऊल उचलतात. आत्महत्या, घरातून पळून जाणं या सारख्या बातम्या निकालाच्या कालावधीमध्ये आपल्या कानावर येतातच. विद्यार्थांनी अशी पाऊलं न उचलता स्वतः सकारात्मक …
Tag
Showing: 1 - 1 of 1 RESULTS