हळदीचे प्रकार १) लोखंडी हळद – लोखंडी हळदीचा वापर फक्त रंग बनवण्यासाठी होतो. २) सुगंधी हळद – सुगंधी हळदीचा वापर मसाल्यात केला जातो. ३) आंबे हळद – आंबे हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात. हळदीच्या गाठी जमिनीतून काढून स्वच्छ करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर त्या सुकवल्या जातात. सुकवलेली हळद नंतर विकली जाते. हळदीमुळे खाण्यात स्वाद तर …
Tag
Showing: 1 - 1 of 1 RESULTS