Showing: 1 - 1 of 1 RESULTS
Home Remidies of Diabetes
Health

मधुमेहाचे घरगुती उपाय

आजकाल तब्येतीच्या दृष्टीने पाहिले तर ५ पैकी ३रा व्यक्तीला मधुमेह आढळून येतो. या आजारामध्ये आपल्याला खाण्यावर खूप लक्ष द्यावा लागते कारण चुकीचे खाणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. परंतु जर मधुमेहाचे प्रमाण खूप जास्त झाले तर मधुमेहावरील रामबाण उपाय म्हणून आपल्या आहारात काही पदार्थ समाविष्ट करावे लागतात.आणि त्यामूळे आपली मधुमेहापासून सुटका होऊ शकते. उदारणार्थ कारल्याचा जूस, …